Dil laga nai…… अभिनेत्री सुखदा खांडेकरने शेअर केले ‘हॉट’ फोटो

अभिनेत्री सुखदा खांडेकर ही प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आहे. मराठी चित्रपट सृष्टी सोबतच ती हिंदी मालिकांच्यामध्ये सक्रिय असलेली दिसून येते.

| Updated on: Jul 23, 2022 | 3:48 PM
अभिनेत्री  सुखदा खांडेकर सोशल मीडियावर  कायम सक्रिय असलेली  पाहायला मिळते. स्वतः चे  फोटो व्हिडीओ पोस्ट करताना दिसून येते .

अभिनेत्री सुखदा खांडेकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. स्वतः चे फोटो व्हिडीओ पोस्ट करताना दिसून येते .

1 / 5
अभिनेत्री  सुखदा खांडेकर ही प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आहे. मराठी चित्रपट सृष्टी सोबतच  ती  हिंदी मालिकांच्यामध्ये सक्रिय असलेली  दिसून येते.

अभिनेत्री सुखदा खांडेकर ही प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आहे. मराठी चित्रपट सृष्टी सोबतच ती हिंदी मालिकांच्यामध्ये सक्रिय असलेली दिसून येते.

2 / 5
 सुखदाने नुकटाच आपल्या मोनिकेनी आऊटफीट घातलेले  स्वीमिंग पूल मधील बोल्ड  फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या  फोटोंवर लाईक्स व कमेंटचा  पाऊस पडत आहे.

सुखदाने नुकटाच आपल्या मोनिकेनी आऊटफीट घातलेले स्वीमिंग पूल मधील बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंवर लाईक्स व कमेंटचा पाऊस पडत आहे.

3 / 5
Jo kehnaa chaahiye thhaa ,Woh kahaa nai. Dil lagaa nai... असे कॅप्शन तिने आपल्या  फोटोला दिले आहे.

Jo kehnaa chaahiye thhaa ,Woh kahaa nai. Dil lagaa nai... असे कॅप्शन तिने आपल्या फोटोला दिले आहे.

4 / 5
 सुखदाने बाजीराव मस्तानी या चित्रपटातही  बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती. सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.

सुखदाने बाजीराव मस्तानी या चित्रपटातही बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती. सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'.
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?.
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'.
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास.
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल.
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?.
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव.
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं.