लोफर' या साऊथ चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री दिशा पटानी तिच्या फिटनेस रूटीनमुळे चर्चेत असते.अभिनेत्री अनेकदा तिचे व्यायामाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
अलीकडेच दिशाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती हॉट दिसत आहे. या फोटोमध्ये तिने मरून कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे, ज्यावर पूर्णपणे एम्बॉयडरी वर्क केले आहे.
या ड्रेससोबत अभिनेत्रीने तिच्या कानातले, डायमंड ब्रेसलेट आणि अंगठी घेतली घालत आउटफीटची तिची स्टाईल परिपूर्ण केली आहे.
या आऊटफिटवर दिशेने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी ग्लॉसी मेकअप केला आणि केस मोकळे सोडलेत
व्यवासायिक पातळीवर बोलायचे झाल्यास सध्या दिशा पटानी तिच्या आगामी चित्रपट 'एक व्हिलन रिटर्न्स'चे जोरदार प्रमोशन करत आहे.