Chandrayaan : नील आर्मस्ट्राँग यांच्या व्यतिरिक्त किती लोक चंद्रावर चालले आहेत माहिती आहे का? जाणून घ्या एका क्लिकवर
चंद्र मोहीमेबाबत सामान्य जनतेला कायमच आकर्षण राहिलं आहे. कारण नुसत्या डोळ्यांना दिसणारा आकर्षक चंद्र कसा असेल याबाबत उत्सुकता राहिली आहे. अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी 20 जुलै 1969 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर पहिलं पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर 11 जण चंद्रावर उतरले आहेत.1969 ते 1973 दरम्यान चंद्रावर गेलेल्यांपैकी 8 जणांचा मृत्यू झाला होता.
Most Read Stories