Car Offers : तुम्हाला कार घ्यायची आहे का? या कंपन्यांच्या गाड्यांवर मोठी सूट

गाडी घेणं प्रत्येकाला परवडतं असं नाही. कधी कधी बजेट अवघ्या काही पैशांसाठी कोलमडतं. पण काही कंपन्यांनी आपल्या गाड्यांवर मोठी सूट दिली आहे. कमी किमतीत गाड्या खरेदीची संधी आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या गाड्यांवर किती सूट आहे ते.

| Updated on: Sep 09, 2023 | 11:07 PM
फेस्टिवल सीजन सुरु होणार आहे. त्यापूर्वीच कंपन्यांनी फेस्टिवल सेल सुरु केला आहे. यात देशातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकीचं नावंही आहे. मारुती या महिन्यात नेक्सा डीलरशिवर विकल्या जाणाऱ्या कारवर 54 हजार रुपयांपर्यंत सवलत देत आहे. यात बलेनो, इग्निस आणि सियाज गाड्यांचा समावेश आहे.

1 / 6
मारुती सुझुकी वॅगन आर कारवर 59,000 रुपयांची सूट मिळत आहे. वॅगन आर ही बजेट कार आहे. गेल्या दहा वर्षांपासून ग्राहकांमध्ये याची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. कारच्या पेट्रोल व्हर्जनवर ही सूट दिली जात आहे. यावर 59 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. 35,000 थेट रोख सवलत आणि 20,000 रुपयांचं एक्सचेंज बोनस ऑफर केले जात आहेत.

2 / 6
मारुती सुझुकीच्या सेलेरियोवर 64 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. VXI MT, ZXI MT आणि ZXI Plus MT व्हेरियंटवर कमालीची सूट मिळेल. रु. 20 हजार एक्सचेंज बोनससह 40 हजार रोख सूट आणि 4 हजार रुपये कॉर्पोरेट सूट दिली आहे.

3 / 6
होंडा कंपनीने 1 लाख रुपयांपर्यंत सवलत जाहीर केली आहे.  कंपनीने ही ऑफर विशेषतः ईव्ही कारला प्रोत्साहन देण्यासाठी दिली आहे. होंडा कंपनीने सेडान व्हर्जनवरही सूट दिली आहे.

4 / 6
मारुती सुझुकी एग्निसवरही 64 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. कंपनीने इग्निस एमटी आणि एएमटी मॉडेल्ससाठी ही ऑफर जाहीर केली आहे. कंपनीने 35,000 ची रोख, 15,000  एक्सचेंज बोनस जाहीर केला आहे. तसेच 4 हजार रुपयांचा कॉर्पोरेट बोनस दिला जाणार आहे.

5 / 6
मारुती सिफ्टवर सवलत मिळत आहे. या कारवर खरेदीदार 60 हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता. ही ऑफर LXI आणि VXI या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

6 / 6
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.