मुलांनो मोबाईल, टीव्ही सोडा, मातीतले खेळ खेळा… गणेशोत्सवातील देखाव्यातून अनोखा संदेश

गणेशोत्सवासाठी विविध देखावे साकारण्यात येतात. दोस्ती ओरो 67 या सोसायटीने गणेशोत्सवात असून लहान व मोठ्यांना शिकवण देणारी एक अनोखी संकल्पना मांडली आहे.काळानुसार आपले काही प्राचीन खेळ लुप्त होत चालले आहेत त्यांना उजाळा मिळावा व मुलांमध्ये आनंद, उत्साह वाढावा यासाठी त्यांनी एक अनोखा देखा साकारला.

| Updated on: Sep 12, 2024 | 2:40 PM
मुंबईतील कांदिवली येथील दोस्ती ओरो 67 या सोसायटीचा हा पहिला गणेशोत्सव आहे. गणेशोत्सव म्हटलं की या माध्यमातून समाजाला एक चांगला संदेश पोहचवणे हा उद्देश लक्षात घेऊन त्यांनी लहान व मोठ्यांना वण देणारी संकल्पना मांडली.

1 / 8
हातात मोबाईल, लॅपटॉप व समोर टीव्ही आल्यामुळे मुलांनी क्रिडांगणावर खेळायला जायचच बंद केलंय.

हातात मोबाईल, लॅपटॉप व समोर टीव्ही आल्यामुळे मुलांनी क्रिडांगणावर खेळायला जायचच बंद केलंय.

2 / 8
आपण प्रगती करतोय पण आपलं आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे, त्या साठी आपल्या मातीतले खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा देखावा सादर करण्यात आला आहे.

आपण प्रगती करतोय पण आपलं आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे, त्या साठी आपल्या मातीतले खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा देखावा सादर करण्यात आला आहे.

3 / 8
 मुलांनी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपमध्ये गेम खेळणे सोडून  मित्रांसोबत क्रीडांगणावर खेळावं याच उद्देशाने  सोसायटीत असलेल्या मुलांचे फोटो लावण्यात आले आहे.

मुलांनी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपमध्ये गेम खेळणे सोडून मित्रांसोबत क्रीडांगणावर खेळावं याच उद्देशाने सोसायटीत असलेल्या मुलांचे फोटो लावण्यात आले आहे.

4 / 8
सोसायटीमधील मुलांचे फोटो काढून त्यांनाच ते खेळ खेळताना या देखाव्यात दाखवले आहेत. ते पाहून मुलांनाही खूप आनंद झाला.

सोसायटीमधील मुलांचे फोटो काढून त्यांनाच ते खेळ खेळताना या देखाव्यात दाखवले आहेत. ते पाहून मुलांनाही खूप आनंद झाला.

5 / 8
बऱ्याच खेळाची माहिती व ते कसे खेळतात यांचे  प्रशिक्षण सुद्धा तेथे देण्यात आले. मुलांना त्या खेळांचे महत्व पटवून दिले.

बऱ्याच खेळाची माहिती व ते कसे खेळतात यांचे प्रशिक्षण सुद्धा तेथे देण्यात आले. मुलांना त्या खेळांचे महत्व पटवून दिले.

6 / 8
काळानुसार आपले काही प्राचीन खेळ लुप्त होत चालले आहेत त्यांना उजाळा मिळावा व मुलांमध्ये आनंद, उत्साह वाढावा.

काळानुसार आपले काही प्राचीन खेळ लुप्त होत चालले आहेत त्यांना उजाळा मिळावा व मुलांमध्ये आनंद, उत्साह वाढावा.

7 / 8
त्यांच्या आयुष्यातून निराशा नाहीशी व्हावी हाच या देखाव्यामागचा उद्देश आहे.

त्यांच्या आयुष्यातून निराशा नाहीशी व्हावी हाच या देखाव्यामागचा उद्देश आहे.

8 / 8
Follow us
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.