Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo | ईडी कोठडीत असलेला दाऊदचा भाऊ इकबाल कासकर मेडिकल चेकआपसाठी रुग्णालयात

Drug kingpin and gangster Dawood Ibrahim's brother Iqbal Kaskar : इकबाल कासकर हा दाऊद इब्राहिमचा भाऊ आहे. त्याला ईडीनं 18 तारखेला ताब्यात घेतलं होतं.

| Updated on: Feb 24, 2022 | 1:19 PM
ईडी अधिकाऱ्यांनी अटक करण्यात आलेल्या इकबाल कासकरला गुरुवारी दुपारी मेडिकल चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. अंमली पदार्थ आणि मनी लॉड्रिंगच्या आरोपाखाली इकबाल कासकरला अटक करण्यात आली होती.(फोटो - पीटीआय)

1 / 5
इकबाल कासकर हा दाऊद इब्राहिमचा भाऊ आहे. त्याला ईडीनं 18 तारखेला ताब्यात घेतलं होतं. (फोटो - पीटीआय)

इकबाल कासकर हा दाऊद इब्राहिमचा भाऊ आहे. त्याला ईडीनं 18 तारखेला ताब्यात घेतलं होतं. (फोटो - पीटीआय)

2 / 5
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ असलेल्या इकबाल कासकरला सात दिवसांची ईडी कस्टडी सुनावण्यात आली होती. (फोटो - पीटीआय)

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ असलेल्या इकबाल कासकरला सात दिवसांची ईडी कस्टडी सुनावण्यात आली होती. (फोटो - पीटीआय)

3 / 5
दरम्यान, बुधवारी नवाब मलिक यांनाही ईडीनं अटक केली असून आता इकबाल कासकर आणि नवाब मलिक यांची समोरासमोर चौकशी केली जाण्याची शक्यता असल्याचंही बोललं जातंय. (फोटो - पीटीआय)

दरम्यान, बुधवारी नवाब मलिक यांनाही ईडीनं अटक केली असून आता इकबाल कासकर आणि नवाब मलिक यांची समोरासमोर चौकशी केली जाण्याची शक्यता असल्याचंही बोललं जातंय. (फोटो - पीटीआय)

4 / 5
इकबाल कासकरनं नवाब मलिक यांचं नाव घेतल्यामुळेच त्यांची चौकशी आणि अटक करण्यात आल्याचं सूत्रांनी म्हटलं होतं. दरम्यान, नवाब मलिक यांना देखील 3 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. (फोटो - पीटीआय)

5 / 5
Follow us
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.