तंदुरुस्त रहायचे असेल तर मेटाबॉलिज्मचे कार्य योग्य रितीने सुरू असणे गरजेचे असते. मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी तुम्ही सकाळी अंशपोटी अनेक पदार्थ खाऊ शकता. यामुळे तुमची पचनसंस्था स्वस्थ राहण्यास मदत होते. सकाळी कोणते पदार्थ तु्म्ही खाऊ शकता, ते जाणून घेऊया.