Eating tips: कडधान्य खाल्ल्याने ‘या’ समस्या उद्भवू शकतात, त्यापेक्षा योग्य पद्धतीने सेवन करा

कच्चे स्प्राउट्स खाणं खूप आरोग्यदायी मानलं जातं, पण त्याचं सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घेणं महत्वाचे आहे.

| Updated on: Jun 17, 2022 | 6:30 PM
कच्चे स्प्राउट्स खाणं खूप आरोग्यदायी मानलं जातं, पण त्याचं सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घेणं महत्वाचे आहे. आयुर्वेदानुसार ते शरीरालाही हानी पोहोचवू शकते. त्यामुळे होणाऱ्या समस्या जाणून घ्या, ते कसे खावे आणि कोणत्या लोकांनी खाऊ नये हे जाणून घ्या.

1 / 5
वाताचे प्रमाण वाढते : स्प्राउट्स, ज्याला पोषक तत्वांचे पॉवर हाऊस मानलं जातं, ते शरीरात वात वाढवू शकतात. तज्ञांच्या मते, या स्थितीत लोकांना पाय किंवा सांधे दुखण्याची तक्रार वाढू शकते.

वाताचे प्रमाण वाढते : स्प्राउट्स, ज्याला पोषक तत्वांचे पॉवर हाऊस मानलं जातं, ते शरीरात वात वाढवू शकतात. तज्ञांच्या मते, या स्थितीत लोकांना पाय किंवा सांधे दुखण्याची तक्रार वाढू शकते.

2 / 5
पचन : जास्त वेळ पाण्यात भिजवून ठेवल्याने अंकुरित आहार जड होतो. तुम्ही याचे सेवन केल्यास तुमची पचनसंस्था नीट काम करू शकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला नेहमी जडपणा जाणवू शकतो.

पचन : जास्त वेळ पाण्यात भिजवून ठेवल्याने अंकुरित आहार जड होतो. तुम्ही याचे सेवन केल्यास तुमची पचनसंस्था नीट काम करू शकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला नेहमी जडपणा जाणवू शकतो.

3 / 5
अशा प्रकारे खा : मोड आलेली कडधान्य कच्चे खाल्ल्याने काही लोक आजारी पडू शकतात. अशा वेळी ते शिजवून खाणं उत्तम मानलं जातं. यासाठी एका कढईत थोडे तेल घ्या आणि कडधान्य चवी पुरत्या मिठात शिजवा. खाताना तुम्ही आवडीनुसार चाट मसाला ही टाकू शकाता. असे केल्याने ते चविष्ट देखील होतील.

4 / 5
या लोकांनी ते खाऊ नये: आरोग्य तज्ञ आणि आहारतज्ञांचे असे मत आहे की गर्भवती महिला, मुले आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हा आहार घ्यावा.

या लोकांनी ते खाऊ नये: आरोग्य तज्ञ आणि आहारतज्ञांचे असे मत आहे की गर्भवती महिला, मुले आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हा आहार घ्यावा.

5 / 5
Follow us
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.