ईशा देओल हिने केला वडिलांबद्दल ‘तो’ मोठा खुलासा, म्हणाली, माझ्या दोन आई आणि मला…
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचे खासगी आयुष्य चांगलेच चर्चेत राहिलेले आहे. हेमा मालिनी यांनी धर्मेंग्र यांचे लग्न झालेले असताना देखील त्यांच्यासोबत लग्न केले. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या दोन मुली देखील आहेत.
Most Read Stories