Raftaar komal Divorce: प्रसिद्ध रॅपर रफ्तार सहा वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर घेणार घटस्फोट ; जाणून घ्या कोण आहे पत्नी

आता दोघेही लग्नाच्या सहा वर्षानंतर वेगळे होत आहेत. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलोही केले असून लग्नाचे फोटोही डिलीट केले आहेत. कोमल ही टीव्ही अभिनेता करण आणि कुणाल बोहरा यांची बहीण आहे.

| Updated on: Jun 24, 2022 | 12:13 PM
प्रसिद्ध रॅपर रफ्तार उर्फ ​​दिलीन नायर आणि त्याची पत्नी कोमल हे दोघे  घटस्फोट घेणार आहेत. सहा वर्षाच्या  वैवाहिक  आयुष्यानंतर ते दोघेही घटस्फोट घेत आहेत. दोघेही दीर्घकाळापासून वेगळे राहत होते आणि आता अधिकृतपणे वेगळे होणार आहेत.

1 / 5
लग्नानंतर लगेचच दोघांमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत आणि घटस्फोट घेत आहेत. कोरोना महामारीमुळे त्यांचा घटस्फोट पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

2 / 5
रफ्तार आणि कोमल यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघे 2011 मध्ये एका मित्राच्या पार्टीत भेटले होते आणि पहिल्याच नजरेत प्रेमात पडले होते. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती.

3 / 5
आता दोघेही लग्नाच्या सहा वर्षानंतर वेगळे होत आहेत. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलोही केले असून लग्नाचे फोटोही डिलीट केले आहेत. कोमल ही टीव्ही अभिनेता करण आणि कुणाल बोहरा यांची बहीण आहे.

आता दोघेही लग्नाच्या सहा वर्षानंतर वेगळे होत आहेत. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलोही केले असून लग्नाचे फोटोही डिलीट केले आहेत. कोमल ही टीव्ही अभिनेता करण आणि कुणाल बोहरा यांची बहीण आहे.

4 / 5
रफ्तारने बॅकग्राउंड डान्सर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. याशिवाय त्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.  त्याचबरोबर त्याने 'रोडीज' आणि 'डान्स इंडिया डान्स'च्या 7व्या सीझनमध्ये गँग लीडरची भूमिकाही साकारली आहे. रफ्तारने 'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.