Janhvi Kapoor
या चित्रांमध्ये, जान्हवी कपूर लाईट हिरव्या रंगाची प्रिंटेड साडी परिधान केली आहे. हे फोटोला पाहून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे .
जान्हवी कपूरच्या पोस्टवर वडील बोनीकपूर यांनी अति सुंदर अशी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. याशिवाय चाहत्यांनाही विविध प्रकारच्या इमोजी पोस्ट करत तिच्या लुक आवडल्याचे म्हटले आहे.
जान्हवी कपूरच्या साडीतील फोटोची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे