Shraddha kapoor : ‘नो मेकअप लूक’ मधील श्रद्धा कपूरच्या फोटोवर चाहते फिदा
नो मेकअप लुक मधील श्रद्धाचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. श्रद्धाने हाताने हार्ट शेपच्या पोझ देतही फोटो काढले. तिच्या क्युटनेसमुळे सोशल मीडियावर तिचा स्वतंत्र फॅन फॉलोवर असलेला दिसून येतो.
Most Read Stories