Urvashi Rautela: मॅडम तुमची जीन्स फाटली म्हणत चाहत्यांनी अभिनेत्री उर्वशी रौतेला केले ट्रोल
'द लीजेंड' हा उर्वशीचा पहिला तमिळ चित्रपट आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत अभिनेता अरुल सरवणन आणि विजय कुमार देखील दिसणार आहेत. त्याच वेळी, 'द लिजेंड' व्यतिरिक्त उर्वशी 'ऐ दिल है ग्रे' आणि 'द ब्लॅक रोज' मध्ये देखील दिसणार आहे.
Most Read Stories