T20 world Champion Team India Arrives Delhi : कुटुंबियांना भेटून विराट भावूक, चाहत्यांच्या जल्लोषात टीम इंडियाचं एअरपोर्टवर स्वागत; पहा फोटो

टी-20 वर्ल्डकप 2024 जिंकून टीम इंडिया मायदेशी परतली आहे. टीम इंडिया दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 3 वर पोहोचली, तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.

| Updated on: Jul 04, 2024 | 10:26 AM
टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियाचे चँपियन आज भारतात आले. चाहत्यांनी एअरपोर्टवर त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. चाहत्यांचं प्रेम पाहून खेळाडूही भारावले. रोहितने वर्ल्डकप उंचावून दाखवाताच एअरपोर्टचा परिसर दणाणून गेला.

1 / 5
एक चाहता दिसला ज्याच्या छातीवर विराट कोहलीचा फोटो होता.  आणि त्याने त्याच्या पाठीवर खेळाडूंच्या नावाचे टॅटू गोंदवले होते. या चाहत्यांच्या हातात तिरंगा दिसत होता. टीम इंडियाच्या खेळाडूंना विमानतळावर चाहत्यांनी पाहताच त्यांचा उत्साह द्विगुणित झाला.

2 / 5
एअरपोर्टवर आलेल्या आणखी एका चाहत्याने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा तसेच स्टार खेळाडू विराट कोहली याचे सुंदर चित्र स्वत:च्या हाताने काढून आणले होते. तर धोनी आणि टीम इंडियाचा एक खास चाहताही विमानतळावर दिसला, जो जवळपास 16 वर्षांपासून टीम इंडियाला सपोर्ट करत आहे. मुंबईत होणाऱ्या भारतीय संघाच्या विजय परेडमध्येही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

3 / 5
टीम इंडिया आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये उतरली असून तेथे विराटचे कुटुंबीयही होते. विराट आणि त्याच्या फॅमिलीचा फोटोही वेगाने व्हायरल होत आहे.

टीम इंडिया आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये उतरली असून तेथे विराटचे कुटुंबीयही होते. विराट आणि त्याच्या फॅमिलीचा फोटोही वेगाने व्हायरल होत आहे.

4 / 5
ITC मौर्या हॉटेलच्या शेफ्सनी वर्ल्ड चॅम्पियन टीमच्या स्वागतासाठी खास केक तयार केला. हा केक टीम इंडियाच्या जर्सीच्या रंगात आहे. तसेच त्यावर वर्ल्डकपच्या ट्रॉफीची प्रतिकृती देखील साकारण्यात आली.

ITC मौर्या हॉटेलच्या शेफ्सनी वर्ल्ड चॅम्पियन टीमच्या स्वागतासाठी खास केक तयार केला. हा केक टीम इंडियाच्या जर्सीच्या रंगात आहे. तसेच त्यावर वर्ल्डकपच्या ट्रॉफीची प्रतिकृती देखील साकारण्यात आली.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.