Water crises: मेळघाटात हंडाभर पाण्यासाठी महिलांचा जीवघेणा संघर्ष

टँकरद्वारेपुरवठा करण्यात येणारे पाणी शुद्ध नसल्याची तक्रारही गावकऱ्यांनी केली आहे. दूषित पाणी पिल्याने गावात आजार वाढत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

| Updated on: Jun 10, 2022 | 10:45 AM
मेळघाटतही पाण्याचा  मोठा दुष्काळ  जाणवत आहे. मेळघाटातील खडियाल गावातील लोक एक बादली पाण्यासाठी जीव धोक्यात घालताना  दिसून आले आहेत.

मेळघाटतही पाण्याचा मोठा दुष्काळ जाणवत आहे. मेळघाटातील खडियाल गावातील लोक एक बादली पाण्यासाठी जीव धोक्यात घालताना दिसून आले आहेत.

1 / 6
या गावाची  लोकसंख्या 1500 एवढी असून  या रागावता केवळ दोनच  विहिरी आहे.मात्र त्याही  कोरड्या पडल्या आहेत.

या गावाची लोकसंख्या 1500 एवढी असून या रागावता केवळ दोनच विहिरी आहे.मात्र त्याही कोरड्या पडल्या आहेत.

2 / 6
गावाला दररोज 2-3 टँकरच्या पाण्यावर दिवस काढावा लागत असल्याचे  समोर आले आहे.

गावाला दररोज 2-3 टँकरच्या पाण्यावर दिवस काढावा लागत असल्याचे समोर आले आहे.

3 / 6
 टँकरद्वारेपुरवठा करण्यात येणारे पाणी  शुद्ध नसल्याची तक्रारही गावकऱ्यांनी केली आहे. दूषित पाणी पिल्याने गावात आजार वाढत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

टँकरद्वारेपुरवठा करण्यात येणारे पाणी शुद्ध नसल्याची तक्रारही गावकऱ्यांनी केली आहे. दूषित पाणी पिल्याने गावात आजार वाढत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

4 / 6
गावातील नागरिकांना पाणीपुरवठा  करण्यासाठी प्रशासनाकडून कोरड्या विहीरीत टँकरचे पाणी सोडण्यात येत आहे. मात्र आपल्याला पाणी मिळेल की नाही   या चिंतेपोटी  नागरिक  विहिरीच्या कठड्यावर धोकादायक पद्धतीनं  उभे राहत टँकर मधून पडणारे पाणी उपसत आहे

5 / 6
अनेक ठिकाणी  नागरिक आपला जीव धोक्यात घालून हंडाभर पाणी मिळवण्याचा पर्यटन करताहेत

अनेक ठिकाणी नागरिक आपला जीव धोक्यात घालून हंडाभर पाणी मिळवण्याचा पर्यटन करताहेत

6 / 6
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.