Photo Akola Fire | अकोल्यात गोदामाला भीषण आग, पीयूसी पाईपचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

अकोला-वाशिम बायपास रोडवर आज सकाळच्या सुमारास जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गीतानगर स्थित हिंदुस्थान मोटर्सच्या गोडाऊनला पहाटेच्या दरम्यान भीषण आग लागली. पहाटे लागलेली ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या किमान 30 गाड्या लागल्या. या आगीमध्ये कोट्यवधीचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

| Updated on: Apr 06, 2022 | 2:31 PM
सदर आगीची भीषणता पाहता या आगीमध्ये कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा देखील तर्क लावण्यात येत आहे.

सदर आगीची भीषणता पाहता या आगीमध्ये कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा देखील तर्क लावण्यात येत आहे.

1 / 5
सदर घटनेची माहिती अकोला अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले. पण आगीची तीव्रता पाहता अकोल्यातील अग्निशामक दलाचे बंब अपुरे पडत होते. पातूर बाळापूर येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

2 / 5
बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. गोडाऊन हे स्पेअर पार्टचे असल्याने त्यात ऑइल साठादेखील ठेवण्यात आला होता. सदर आगीमध्ये ऑईलने देखील पेट घेतल्याने आगीची तीव्रता देखील वाढली.

बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. गोडाऊन हे स्पेअर पार्टचे असल्याने त्यात ऑइल साठादेखील ठेवण्यात आला होता. सदर आगीमध्ये ऑईलने देखील पेट घेतल्याने आगीची तीव्रता देखील वाढली.

3 / 5
गीतानगर बायपासजवळ अहमद कॉलनी येथे इमरान अहमद नौशाद यांचे हिंदुस्थान मोटर्स नावाने स्पेअर पार्टचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये स्पेअर पार्ट ऑइल व इतर साहित्याला आज पहाटे सहाच्या सुमारास अचानक आग लागली.

गीतानगर बायपासजवळ अहमद कॉलनी येथे इमरान अहमद नौशाद यांचे हिंदुस्थान मोटर्स नावाने स्पेअर पार्टचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये स्पेअर पार्ट ऑइल व इतर साहित्याला आज पहाटे सहाच्या सुमारास अचानक आग लागली.

4 / 5
आज सकाळच्या सुमारास जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गीतानगर स्थित हिंदुस्थान मोटर्सच्या गोडाऊनला पहाटेच्या दरम्यान भीषण आग लागली. पहाटे लागलेली ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या किमान 30 गाड्या लागल्या.

5 / 5
Follow us
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.