Taapsee Pannu : अखेर अभिनेत्री तापसी पन्नूने ड्रीम रोलचा खुलासा केला
वर्कफ्रंटवर शाबाश मिठू व्यतिरिक्त तापसी लवकरच राजकुमार हिरानीच्या डंकीमध्ये शाहरुख खानसोबत दिसणार आहे. याशिवाय ती सामंथा रुथ प्रभूचा धक धक हा आणखी एक चित्रपट बनवत आहे.
Most Read Stories