Happy Birthday Raj Babbar: बॉलिवूडमधील पदार्पण ते स्मिता पाटील सोबतचे प्रेम प्रकरण जाणून घ्या राज बब्बरचा प्रवास
बॉलीवूड चित्रपटापासून राजकारणापर्यंत आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर वेगळे स्थान मिळविणारे अभिनेते राज बब्बर यांचा आज वाढदिवस. 23 जून 1952 रोजी उत्तर प्रदेशातील तुंडला येथे जन्मलेल्या राज बब्बर यांनी 80 च्या दशकात सिनेविश्वावर राज्य केले. पथनाट्य आणि रंगभूमीपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि चित्रपटांमध्ये स्वत:चे नाव कमावले आणि त्यानंतर राजकीय खेळी सुरू केली. जेव्हा जेव्हा राज बब्बर हे चित्रपट व राजकीय कारकिर्दी व्यतिरिक्त त्यांच्या स्मिता पाटील सोबतच्या प्रेम प्रकरणमुळेही चर्चेत आहे.
Most Read Stories