वर्धा येथील Oxygen Park ला आग, दोन हजार झाडं जळाली; विद्यार्थ्यांचा आग विझविण्याचा प्रयत्न
वर्धेच्या आयटीआय टेकडीवरील निसर्ग सेवा समितीच्या ऑक्सिजन पार्कला (Oxygen Park) दुपारच्या सुमारास आग लागली. ऑक्सिजन पार्कच्या मागील बाजूस ही आग लागलीय. पार्कमध्ये सावंगी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांचे शिबिर सुरू होते. आग लागल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले.
Most Read Stories