Photo Washim fire | वाशिममध्ये पाच एकर जंगल जळून खाक, विद्यार्थ्यांनी विझविली आग
वाशिमवरून पन्नास किलोमीटर अंतरावरील शेंदुरजना जंगलात आग लागली. या आगीत पाच एकर जंगल जळाले. विद्यार्थ्यांनी ही आग विझविण्यासाठी मदत केली. वाशिम जिल्ह्याच्या शेंदुरजना आढाव परिसरातील जंगलाला लागली भीषण आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
Most Read Stories