AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात सुंदर पाच साप, पण विषारी इतके की प्राण घेण्यासाठी एक सेंकद पुरेसा

जगात सर्वत्र साप आढळतात. सापांच्या प्रजातींचे विश्लेषण केल्यास काही प्रजाती दिसण्यास अतिशय सुंदर आहेत. आग्नेय आशियातील हिरवाईच्या जंगलापासून ते ऍरिझोनाच्या कोरड्या वाळवंटापर्यंत काही साप खूप धोकादायक आहेत. परंतु ते दिसायला इतके सुंदर आहेत की त्यांना पहिल्यावर नजर हटत नाही.

| Updated on: Feb 17, 2025 | 1:55 PM
ब्लू कोरल स्नेक: ब्लू कोरल साप आकर्षक रंगाचा सडपातळ आणि मध्यम आकाराचा साप आहे. त्याचे शरीर काळे किंवा गडद निळे असते. त्याच्या बाजूने पांढरे किंवा हलके निळे पट्टे आहेत. ते चमकदार लाल रंगाचे आहेत. त्याचे डोके देखील लाल रंगाचे असते आणि शेपटी देखील लाल रंगाची असते. दक्षिण पूर्व आशियात हा साप सापडतो. हा खूप विषारी आहे. परंतु हा लाजाळू आहे.

1 / 5
सॅन फ्रान्सिस्को गार्टर साप: सॅन फ्रान्सिस्को गार्टर साप ही सर्वात सुंदर प्रजातींपैकी एक आहे. या सापाचे चमकदार निळे किंवा हिरवट निळे पोट असते. लाल आणि काळे पट्टे  त्याच्या अंगावर असतात. हा साप लाल डोक्यासाठी ओळखले जाते. त्याचे विष अतिशय विषारी आहे. परंतु ते अनेक प्रकारच्या औषधांच्या निर्मितीमध्ये वापरले जाते. आता ही प्रजाती लुप्त होत आहे.

2 / 5
ॲरिझोना कोरल स्नेक: हा साप दिसायला लहान आणि पातळ आहे. परंतु त्याला साक्षात यमदूत म्हटले जाते. हा अत्यंत विषारी साप आहे. चमकदार लाल, काळ्या आणि पिवळ्या पट्ट्यांमुळे तो खूप सुंदर दिसतो. हा साप ऍरिझोना आणि मेक्सिकोच्या काही भागात आढळते.

3 / 5
किंग कोब्रा: किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे. त्याची लांबी 18 फूटांपर्यंत असू शकते. एखाद्यावर हल्ला करण्यापूर्वी तो त्याच्या शरीराच्या एक तृतीयांश भागावर उभा राहू शकतो, ज्यामुळे तो आपल्या शिकारची व्याप्ती वाढवतो. तो लांबपर्यंत आपले विष फेकू शकतो.

4 / 5
इंद्रधनुषी बोआ: इंद्रधनुषी बोआ त्याच्या सुंदर इंद्रधनुषी चमकासाठी ओळखले जाते. हा साप ॲमेझॉनच्या खोऱ्यात आढळतो आणि तो मध्यम आकाराचा साप आहे. त्याचा पाया लाल-तपकिरी आहे, काळे आणि नारिंगी ठिपके आहेत. इंद्रधनुषी चमक खूप सुंदर दिसते. ही प्रजाती लुप्त होण्याचा मार्गावर आहे.

5 / 5
Follow us
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.