Success Story : पाच इंजिनिअर, लाखोंचा पॅकेज सोडून झाले IAS-IPS

Success Story : भारतीय संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन आयएएस अन् आयपीएस होण्याचे स्वप्न अनेकांचे असते. परंतु खासगी कंपन्यांमध्ये लाखो रुपयांचे पॅकेज असताना त्या लोकांनी नोकरी सोडली अन् युपीएससीची बिकट वाट धरली. त्यात त्यांना यश आले.

| Updated on: Aug 20, 2023 | 12:50 PM
रोबिन बंसल : रोबिन बंसल यांनी संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 135वी रँक मिळाली. पंजाबमधील संगरुल जिल्ह्यातील असलेले रोबिन यांनी दिल्ली आयआयटीमधून बीटेक केले. त्यानंतर एका खासगी कंपनीत त्यांना ऑफर मिळाली. त्यात ३६ लाखांचे पॅकेज होते. ती नोकरी सोडून युपीएससीची वाट त्यांनी धरली.

1 / 5
अविनाश कुमार : नेपाळ सीमेवर असलेल्या बिहारमधील बधवा गावातील अविनाश कुमार. त्यांना युपीएससी 2022 मध्ये 17वी  रँक मिळाली. अविनाश कुमार यांनी इंजिनिअरींग केले. त्यांना पश्चिम बंगालमधील विद्युत कंपनीत नोकरी मिळाली. परंतु ती सोडून त्यांनी आयएएस होणे स्वीकारले.

2 / 5
राम सब्बनवार : पुणे येथून राम सब्बनवार यांनी इंजिनिअरींग केले. त्यानंतर 2022 मध्ये युपी केडर घेऊन आयएएस झाले. त्यांनी गुगलमधून इटर्नशिप केली होती. परंतु युपीएससीला जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच प्रयत्नात त्यांना 202 वी  रँक मिळाली.

3 / 5
रुशाली कलेर : पंजाबमधील जालंधर येथे राहणारी रुशाली कलेर यांनी युपीएससी 2022 मध्ये 492वी रँक मिळवली. त्यांनी पंजाब इंजिनियरिंग कॉलेजमधून बीटेक केले. त्यानंतर दुसऱ्याच प्रयत्नात युपीएससीमध्ये यश मिळवले.

4 / 5
सिमी करण : युपीएससी सिव्हील सर्व्हीसमध्ये यश मिळवणारी सिमी करण यांनी मुंबई आयआयटीमधून 2019 मध्ये बीटेक केले. त्यानंतर संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली. पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.