AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Assam Flood 2022 : आसाममध्ये पुराचा हाहाकार … 32 मधील 30 जिल्हे पूरग्रस्त.. आतापर्यंत किमान 108 जण मृत्युमुखी

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही आसाममध्ये आलेल्या पुरग्रस्त सिलचर शहराचे हवाई सर्वेक्षण केले आहे. तर आसाममधील पूरपरिस्थितीवर केंद्र सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि आव्हानाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारसोबत काम करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

| Updated on: Jun 25, 2022 | 12:07 PM
Share
आसाममध्ये  आलेल्या पुरात आतापर्यंत किमान 108 जणांचा मृत्यू झाला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) नुसार, राज्यातील 32 जिल्ह्यांतील 54.50 लाख लोकसंख्येपैकी 30 जिल्ह्यांतील एकूण 45.34 लाख लोकसंख्या पूरग्रस्त झालीआहे .

1 / 7
  मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही  आसाममध्ये आलेल्या पुरग्रस्त सिलचर शहराचे हवाई सर्वेक्षण केले आहे. तर आसाममधील पूरपरिस्थितीवर केंद्र सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि आव्हानाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारसोबत काम करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही आसाममध्ये आलेल्या पुरग्रस्त सिलचर शहराचे हवाई सर्वेक्षण केले आहे. तर आसाममधील पूरपरिस्थितीवर केंद्र सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि आव्हानाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारसोबत काम करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

2 / 7
पूरग्रस्त भागात  लष्कर आणि एनडीआरएफच्या पथके मदतकार्य करण्यासाठी  उपस्थित आहेत. ते बचाव कार्य करत आहेत आणि पुरग्रस्त  लोकांना मदतही करत आहेत. IAF ने स्थलांतर प्रक्रियेचा भाग म्हणून 250 हून अधिक उड्डाणे केली आहेत.

3 / 7
आसाममधील ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्या त्यांच्या उपनद्यांसह बहुतेक पूरग्रस्त  जिल्ह्य़ांमध्ये दुथडी भरून वाहत आहेत.  कारण काही ठिकाणी कमी पाणी असूनही मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली गेली आहे.

4 / 7
हवाई पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बराक खोऱ्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला आणि तेथे अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अतिरिक्त सैन्य सिलचर शहरात पाठवले जाईल, अशी घोषणा केली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, आर्मी आणि इतर एजन्सी बचाव कार्य करत आहेत.

5 / 7
पूरग्रस्त सिलचरमधील विविध ठिकाणी  भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे अन्न, पाण्याच्या बाटल्या आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची 30 पाकिटे टाकण्यात आली आणि पुढील काही दिवस हे सुरूच राहणार आहे.

6 / 7
पूरग्रस्त  भागात पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.  पाण्याच्या बाटल्या गुवाहाटी ते सिलचर येथे नेल्या जात आहेत.  कारण स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कमी आहे .

7 / 7
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.