Morning Skin Care: चमकदार त्वचा हवी असेल तर वापरा ‘हे’ पदार्थ

| Updated on: Dec 08, 2022 | 1:25 PM
चेहरा चमकदार व्हावा यासाठी दिवसा व रात्री दोन्ही वेळेस त्वचेची चांगली काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी पडते. हिवाळ्याच्या दिवसात चमकदार त्वचा हवी असेल तर सकाळी उठल्यावर या प्रॉडक्टसचा वापर करावा.

1 / 5
त्वचेवर कोणतेही प्रॉडक्ट लावताना सर्वप्रथम लाइट म्हणजे फिक्या (रंगाचे) प्रसाधन लावावे व सर्वात शेवटी गडद (रंगाचे) प्रॉडक्ट वापरावे.

त्वचेवर कोणतेही प्रॉडक्ट लावताना सर्वप्रथम लाइट म्हणजे फिक्या (रंगाचे) प्रसाधन लावावे व सर्वात शेवटी गडद (रंगाचे) प्रॉडक्ट वापरावे.

2 / 5
त्वचेची काळजी घेताना लेअर्सची महत्वपूर्ण भूमिका असते.  प्रथम त्वचेवर सीरम लावावे, कारण ते पातळ असते. सीरम हे अँटी-एजिंग एजंट म्हणून कार्य करते, परंतु ते आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार ते निवडले पाहिजे.

त्वचेची काळजी घेताना लेअर्सची महत्वपूर्ण भूमिका असते. प्रथम त्वचेवर सीरम लावावे, कारण ते पातळ असते. सीरम हे अँटी-एजिंग एजंट म्हणून कार्य करते, परंतु ते आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार ते निवडले पाहिजे.

3 / 5
आपली त्वचा कोणत्याही प्रकारची असो, त्यातील ओलाव टिकवण्यासाठी मॉयश्चरायझर वापर करणे आवश्यक आहे. मॉयश्चरायझरमुळे त्वचेची पीएच पातळी राखली जाते. ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांनी वॉटर बेस्ड मॉयश्चरायझरचा वापर करावा.

4 / 5
उन्हाळा असो वा हिवाळा, आपल्या त्वचेसाठी नेहमी सनस्क्रीनचा वापर करावा. सनस्क्रीनमुळे केवळ सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून त्वचेचे संरक्षण होत नाही तर धूळ आणि घाणीपासूनही त्वचा सुरक्षित राहते. चांगल्या सनस्क्रीनमुळे चेहऱ्यावर चमक येऊ शकते.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.