AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणते पदार्थ फ्रिजमध्ये स्टोअर करावेत? आज होईल गोंधळ दूर, वाचा…

फ्रिजमध्ये काय ठेवायचं आणि काय ठेऊ नये हे खूप मोठं कन्फ्युजन असतं. जे पदार्थ फ्रिजमध्ये ठेवायला हवेत ते आपण बाहेर ठेवतो आणि जे बाहेर ठेवायला हवेत ते फ्रिजमध्ये ठेवतो. इतक्या गोंधळात तर ते पदार्थच खराब होतात. कोणते पदार्थ आहेत जे फ्रिजमध्ये ठेवले पाहिजेत बघुयात.

| Updated on: Sep 10, 2023 | 6:55 PM
लिंबू आणि लिंबाचा रस हे सुद्धा असे पदार्थ आहेत फ्रिजमध्येच स्टोअर करायला हवेत. बाहेर ठेवल्यास लिंबू आणि लिंबाच्या रसाची चव बदलत जाते. आंबट होत जाते, प्रसंगी त्याची चव नाहीशी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे लिंबू आणि लिंबाचा रस रेफ्रिजरेट करू नये पण फ्रिजमध्ये ठेवावं.

1 / 5
अंडी बाहेर ठेवल्यास खराब होतात. अंड्याचं निर्जंतुकीकरण केलं जातं त्यामुळे त्याचं शेल कमजोर होतं अशा परिस्थितीत जर अंडं बाहेर ठेवलं तर ते खराब होऊ शकतं.जास्त दिवस टिकवायचं असल्यास अंडे फ्रिजमध्येच ठेवावीत.

2 / 5
आपला हा गैरसमज आहे की जॅम कपाटात ठेवला तर तो चांगला राहू शकतो, खराब न होता. जॅम फ्रिजमध्ये जास्त चांगला आणि अधिक काळासाठी राहतो. जॅम फ्रिजमध्ये ठेवला की तो तसाच घट्ट राहतो, त्याचा रंग बदलत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची चव बदलत नाही.

3 / 5
खजूर एका डब्ब्यात बंद करून फ्रिजमध्ये ठेवा. जर खजूर बाहेर ठेवलं तर ते कोरडे होतील आणि त्याची चव राहणार नाही. खजुराची चव टिकवून ठेवायची असेल तर त्याचा ओलावा टिकवून ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी फ्रिजमध्ये ते स्टोअर करून ठेवा.

4 / 5
काजू, मनुके, किशमिश म्हणजेच काय तर ड्रायफ्रुट्स फ्रिजमध्ये ठेवायला हवेत. हे पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्यास व्यवस्थित राहतात. ड्रायफ्रुट्स फ्रिजमध्ये कितीही दिवस राहू शकतात. बाहेर ठेवल्यास हे लवकर खराब होतात.

5 / 5
Follow us
भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा डाव? परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा काय?
भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा डाव? परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा काय?.
Operation Sindoor : देशाचा दुश्मन अन् जैशचा म्होरक्या मसूद अजहर मेला?
Operation Sindoor : देशाचा दुश्मन अन् जैशचा म्होरक्या मसूद अजहर मेला?.
26/11 च्या अतिरेक्यांना जिथं प्रशिक्षण तेच अड्डे उडवले, 9 ठिकाणी हल्ला
26/11 च्या अतिरेक्यांना जिथं प्रशिक्षण तेच अड्डे उडवले, 9 ठिकाणी हल्ला.
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका कारण...अमेरिकेकडून पाकला इशारा
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका कारण...अमेरिकेकडून पाकला इशारा.
भारताचा कट्टर शत्रू मसूद अजहर, हाफिज सईदचा ढगात? बघा हल्ल्याचे व्हिडीओ
भारताचा कट्टर शत्रू मसूद अजहर, हाफिज सईदचा ढगात? बघा हल्ल्याचे व्हिडीओ.
भारताकडून पाकिस्तानचा बदला, मध्यरात्री 'या' 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर
भारताकडून पाकिस्तानचा बदला, मध्यरात्री 'या' 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर.
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.