Asia cup 2022: बाकी संघ हॉटेलात, टीम इंडिया आलिशान ‘पाम जुमेराह’ रिसॉर्ट मध्ये, दिवसाचं भाडं ऐकून डोळे विस्फारतील

आशिया कपसाठी दुबईत पोहोचलेला भारतीय संघ पाम जुमेराह या आलिशान रिसॉर्ट मध्ये थांबला आहे. या रिसॉर्ट फक्त भारतीय टीम आहे. आशिया कपसाठी आलेले अन्य संघ बिजनेस बे हॉटेल मध्ये उतरले आहेत.

| Updated on: Aug 26, 2022 | 11:51 AM
आशिया कपसाठी दुबईत पोहोचलेला भारतीय संघ पाम जुमेराह या आलिशान रिसॉर्ट मध्ये थांबला आहे. या रिसॉर्ट फक्त भारतीय टीम आहे. आशिया कपसाठी आलेले अन्य संघ बिजनेस बे हॉटेल मध्ये उतरले आहेत. (All photos Palm Jumeirah Resort Website)

1 / 5
पाम जुमेराह रिसॉर्ट मध्ये मनोरंजनाची अनेक साधन आहेत. रिसॉर्टच्या आता अनेक दुकानं आहेत. जिथे तुम्ही शॉपिंग करु शकता. त्याशिवाय 3d, 4dx थिएटर सुद्धा आहे. रिसॉर्ट मध्ये एक शानदार व्यू पॉइंट आहे, जिथून तुम्ही शहराचं सुंदर दृश्य पाहू शकता.

2 / 5
पाम जुमेराह रिसॉर्टचा जगातील आलिशान रिसॉर्ट मध्ये समावेश होतो. इथे थांबणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लग्जरी आणि आरामदायक सुविधांचा आनंद घेता येतो. रिसॉर्टच्या मालकीचा स्वत:चा बीच आहे.

पाम जुमेराह रिसॉर्टचा जगातील आलिशान रिसॉर्ट मध्ये समावेश होतो. इथे थांबणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लग्जरी आणि आरामदायक सुविधांचा आनंद घेता येतो. रिसॉर्टच्या मालकीचा स्वत:चा बीच आहे.

3 / 5
या हॉटेल मध्ये इन्फिनिटी स्विमिंग पूल, वॉटर स्पोर्ट्सची व्यवस्था आहे. बीचच शानदार दृश्य दाखवणारं रेस्टॉरन्ट, वीआयपी कैबाना, आऊटडोर एंटरटेन्मेंट फिल्ड आणि अनेक सुविधा आहेत. इथे स्पा असून तिथे मसाजपासून आइस बाथ पर्यंत सर्व सुविधा आहेत.

4 / 5
इथल्या सोयी-सुविधा पाहिल्यानंतर या रिसॉर्ट मधला मुक्काम खूपच महागडा असल्याचं लक्षात येतं. या रिसॉर्टच प्रतिदिवसाचं भाडं मिनिमम 30,000 रुपये आणि सीजनच्यावेळी 50 ते 80 हजारच्या घरात जातं.

इथल्या सोयी-सुविधा पाहिल्यानंतर या रिसॉर्ट मधला मुक्काम खूपच महागडा असल्याचं लक्षात येतं. या रिसॉर्टच प्रतिदिवसाचं भाडं मिनिमम 30,000 रुपये आणि सीजनच्यावेळी 50 ते 80 हजारच्या घरात जातं.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.