कोणाचा अभिनय तर कोणाचा डान्स.. अंबानींच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात स्टारकिड्सचा दमदार परफॉर्मन्स

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पहायला मिळाली. कारण इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींची मुलं याच शाळेत शिक्षण घेतात. या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

| Updated on: Dec 16, 2023 | 1:45 PM
धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलं शिकतात. नुकताच या शाळेचा वार्षिक समारंभ पार पडला. यावेळी आपल्या मुलांचा खास परफॉर्मन्स पाहण्यासाठी हे सेलिब्रिटी उपस्थित होते.

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलं शिकतात. नुकताच या शाळेचा वार्षिक समारंभ पार पडला. यावेळी आपल्या मुलांचा खास परफॉर्मन्स पाहण्यासाठी हे सेलिब्रिटी उपस्थित होते.

1 / 5
शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांची मुलगी आराध्या बच्चनने जबरदस्त परफॉर्मन्स सादर केला. आराध्याने प्रेक्षकांसमोर एक नाटक सादर केलं आणि त्यातील तिचं अभिनय पाहून नेटकरीही भारावले.

2 / 5
शाहरुख खानचा मुलगा अबरामसुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाला होता. दहा वर्षीय अबरामने स्टेजवर अभिनय करून दाखवलं. इतकंच नव्हे तर त्याने वडिलांची आयकॉनिक पोझसुद्धा करून दाखवली. ते पाहून प्रेक्षकांमध्ये बसलेल्या शाहरुख, गौरी आणि सुहानाला हसू अनावर झालं होतं.

3 / 5
करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमुरसुद्धा याच शाळेत शिकतो. तैमुरनेही यावेळी पारंपरिक वेशभूषा केली होती. त्याला स्टेजवर परफॉर्म करताना पाहून करीनाच्या चेहऱ्यावर स्पष्ट आनंद झळकत होता. मुलाच्या परफॉर्मन्स करीना तिच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड करताना दिसून आली.

4 / 5
अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची दोन्ही मुलं अंबानींच्या शाळेत शिकत आहेत. यावेळी मिशाने नऊवारी साडी नेसली होती. आपल्या दोन्ही मुलांचा खास परफॉर्मन्स पाहण्यासाठी शाहिद आणि मीरा दोघं कार्यक्रमाला उपस्थित होते.

5 / 5
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.