राघव लॉरेंसपासून आशुतोष राणापर्यंत अनेकांनी केलाय तृतीयपंथीयांची भूमिका, त्यांचे व्हायरल फोटो तुम्ही पाहिलेत का ?
'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटात अभिनेता विजय राज रझियाबाईची भूमिका साकारताना दिसणार आहे. विजयची भूमिका एका ट्रान्सजेंडरपासून प्रेरित आहे. एखाद्या अभिनेत्याने चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक चित्रपटांमध्ये पुरुष कलाकार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसले आहेत. आज आपण याबद्दल चर्चा करणार आहोत.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
वर्ल्ड चॅम्पियन जॉन सिना निवृत्त, शेवटच्या सामन्यात काय झालं?
सोन्याच्या दागिन्यांचा सर्वात मोठा ग्राहक कोण ? भारताचे स्थान काय ?
दीपिकाचा पादुकोण हिचा क्वर्की लुक पाहून चाहते झाले घायाळ
भारतातील 'थंड वाळवंट' कुठे आहे? तरुणांमध्ये आहे प्रचंड क्रेझ
मनापासून सॉरी..; ईशा केसकरने का मागितली चाहत्यांची माफी?
