जेनेलियानं नुकतंच काही फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.
जेनेलिया सध्या नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होत आहे.
अगदी स्टायलिश अंदाजात तिनं हे फोटोशूट केले आहेत.
गेले अनेक वर्ष जेनेलिया चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. आता तिचे हे फोटो बघून ती परत मोठ्या पडद्यावर झळकणार का ? अशा चर्चांना उधाण येत आहे.
या फोटोंमध्ये प्रचंड ग्लॅमरस आणि सुंदर दिसतेय.