Girija Prabhu : नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर… अभिनेत्री गिरीजा प्रभूचा पारंपरिक लूक सोशल मीडियावर व्हायरल

गिरिजाने नुकतंच सोशल मीडियावर आपल्या पारंपरिक वेशभूषेतील फोटो पोस्ट केले आहेत. नाकात नथ , नऊवारी साडी, कपाळी चंद्रकोर असा लुक चाहत्यांची मने जिंकताना दिसत आहे

| Updated on: Aug 26, 2022 | 3:27 PM
 सुख म्हणजे नक्की कायमालिकेतून   प्रेक्षकांच्या  पसंतीस उतरलेली  गौरी म्हणजेच  अभिनेत्री गिरीजा प्रभू सोशल मीडिया  सक्रिय असलेली दिऊन येते.

सुख म्हणजे नक्की कायमालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभू सोशल मीडिया सक्रिय असलेली दिऊन येते.

1 / 5
 गिरिजाने नुकतंच सोशल मीडियावर आपल्या पारंपरिक वेशभूषेतील फोटो पोस्ट केले आहेत.  नाकात नथ , नऊवारी साडी, कपाळी चंद्रकोर असा लुक चाहत्यांची मने जिंकताना दिसत आहे .

गिरिजाने नुकतंच सोशल मीडियावर आपल्या पारंपरिक वेशभूषेतील फोटो पोस्ट केले आहेत. नाकात नथ , नऊवारी साडी, कपाळी चंद्रकोर असा लुक चाहत्यांची मने जिंकताना दिसत आहे .

2 / 5
सोशल मीडियावर गिरीजाचा  स्वतंत्र असा चाहता वर्ग आहे. आपल्या फोटो , व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांच्या सोबत कायम संवादसाधत  असते.

सोशल मीडियावर गिरीजाचा स्वतंत्र असा चाहता वर्ग आहे. आपल्या फोटो , व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांच्या सोबत कायम संवादसाधत असते.

3 / 5
 गिरिजाने  इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या  या फोटोना तिने रामणिका असे कॅप्शन दिले आहे.

गिरिजाने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोना तिने रामणिका असे कॅप्शन दिले आहे.

4 / 5
 गिरिजाने  इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या  या फोटोना तिने रामणिका असे कॅप्शन दिले आहे.

गिरिजाने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोना तिने रामणिका असे कॅप्शन दिले आहे.

5 / 5
Follow us
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.