बिग बॉस फेमस शेहनाज गिल आपल्या आपल्या फँशनमुळे सोशल मीडियावर कायमचा चर्चेचा विषय ठरत असते. शेहनाजने सोशल मीडियावर नुकतेच आपले ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
Today’s ray of sunshine is here .. ☀️☀️ असे कॅप्शन देत आपले फोटो पोस्ट केले आहेत. शहनाज कायमच तिच्या क्युटनेसमुळे चाहत्या वर्गात प्रसिद्ध आहे.
या फोटोमध्ये शहनाजने पांढऱ्या लेदर ट्राउझर्स सोबत मरून रंगाचा लेदर कॉर्सेट टॉप घातला आहे. या आऊटफीटमध्ये अनेक आर्कषक पोझ देत फोटो शूट केले आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी हॉट , हार्ट, फायर , सन अश्या इमोजी पोस्ट करत कमेंट केल्या आहेत.