बुलढाणा येथे भव्य आंबा महोत्सव आयोजन, तब्बल आठ टन आंब्यांची विक्री

लढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध आंबा जातीची ओळख व्हावी, आंबा लागवड व व्यवस्थापन कसे करायचे यांची माहिती देण्यात आली.

| Updated on: Jun 02, 2023 | 3:41 PM
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध आंबा जातीची ओळख व्हावी, आंबा लागवड व व्यवस्थापन कसे करायचे यांची माहिती देण्यात आली.

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध आंबा जातीची ओळख व्हावी, आंबा लागवड व व्यवस्थापन कसे करायचे यांची माहिती देण्यात आली.

1 / 5
विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आंब्यापासून विविध प्रक्रिया तसेच  पदार्ध कसे करायचे , यासह विविध आंब्याची कलमे याची माहिती आजच्या महोत्सवात देण्यात आली.

विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आंब्यापासून विविध प्रक्रिया तसेच पदार्ध कसे करायचे , यासह विविध आंब्याची कलमे याची माहिती आजच्या महोत्सवात देण्यात आली.

2 / 5
या उद्देशाने आज बुलढाणा कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आज आंबा महोत्सव आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

या उद्देशाने आज बुलढाणा कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आज आंबा महोत्सव आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

3 / 5
या महोत्सवात जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आपले विविध आंब्याचे स्टॉल्स लावले होते, तर 51 प्रकारच्या आंब्याच्या जातीचे आंबे प्रदर्शनात ठेवण्यात आले होते, आणि 21 ओळखीच्या जातीचे आंबे सुद्धा याठिकाणी ठेवण्यात आले होते.

4 / 5
या प्रदर्शनात तब्बल 8 टन आंबे विक्री झाल्याची माहिती सुद्धा कृषी विज्ञान केंद्राने दिली आहे.

या प्रदर्शनात तब्बल 8 टन आंबे विक्री झाल्याची माहिती सुद्धा कृषी विज्ञान केंद्राने दिली आहे.

5 / 5
Follow us
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....