AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Final: हार्दिकच्या तोंडाला केक फासला, पंड्या-नताशा साथ-साथ, पहा विजयानंतरचे काही खास Inside Photos

IPL 2022 Final: गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) या दोन संघांमध्ये काल इंडियन प्रिमीयर लीगच्या 15 व्या सीजनचा फायनल सामना झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra modi Stadium) फायनल मॅच आयोजित करण्यात आली होती.

| Updated on: May 30, 2022 | 1:39 PM
Share
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) या दोन संघांमध्ये काल इंडियन प्रिमीयर लीगच्या 15 व्या सीजनचा फायनल सामना झाला.

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) या दोन संघांमध्ये काल इंडियन प्रिमीयर लीगच्या 15 व्या सीजनचा फायनल सामना झाला.

1 / 10
काल गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर (GT vs RR) सात विकेटने विजय मिळवून  आयपीएलच्या 15 व्या सीजनच विजेतेपद पटकावलं.

काल गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर (GT vs RR) सात विकेटने विजय मिळवून आयपीएलच्या 15 व्या सीजनच विजेतेपद पटकावलं.

2 / 10
राजस्थानने विजयासाठी दिलेलं 131 धावांच लक्ष्य गुजरातने आरामात पार केलं. इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेला 6 वर्षानंतर नवीन चॅम्पियन मिळाला आहे. राशिद खान विजेतेपदाच्या ट्रॉफीसह.

राजस्थानने विजयासाठी दिलेलं 131 धावांच लक्ष्य गुजरातने आरामात पार केलं. इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेला 6 वर्षानंतर नवीन चॅम्पियन मिळाला आहे. राशिद खान विजेतेपदाच्या ट्रॉफीसह.

3 / 10
डेविड मिलर आणि शुभमन गिल या जोडीने गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. गिलने नाबाद 45 आणि मिलरने नाबाद 34 धावा केल्या. डेविड मिलर विजेतेपदाच्या ट्रॉफीसह.

डेविड मिलर आणि शुभमन गिल या जोडीने गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. गिलने नाबाद 45 आणि मिलरने नाबाद 34 धावा केल्या. डेविड मिलर विजेतेपदाच्या ट्रॉफीसह.

4 / 10
मोहम्मद शमीनेही या सीजनमध्ये गुजरात टायटन्ससाठी दमदार प्रदर्शन केलं. विजेतेपदाच्या ट्रॉफीसह मोहम्मद शमी.

मोहम्मद शमीनेही या सीजनमध्ये गुजरात टायटन्ससाठी दमदार प्रदर्शन केलं. विजेतेपदाच्या ट्रॉफीसह मोहम्मद शमी.

5 / 10
शुभमन गिलने काल विजयी षटकार ठोकून गुजरात टायटन्सच्या आयपीएल जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. विजेतेपदाच्या ट्रॉफीसह शुभमन गिल.

शुभमन गिलने काल विजयी षटकार ठोकून गुजरात टायटन्सच्या आयपीएल जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. विजेतेपदाच्या ट्रॉफीसह शुभमन गिल.

6 / 10
हार्दिक पंड्या गुजरातच्या या विजयाचा नायक ठरला. फक्त फायनलमध्येच नाही, त्याने या संपूर्ण सीजनमध्ये दमदार खेळ दाखवला. पत्नी नताशासोबत हॉटेलमध्ये प्रवेश करताना हार्दिक.

हार्दिक पंड्या गुजरातच्या या विजयाचा नायक ठरला. फक्त फायनलमध्येच नाही, त्याने या संपूर्ण सीजनमध्ये दमदार खेळ दाखवला. पत्नी नताशासोबत हॉटेलमध्ये प्रवेश करताना हार्दिक.

7 / 10
या सीजनमध्ये दोन चेंडूत 12 धावांची गरज असताना सलग दोन चेंडूंवर षटकार ठोकणारा राहुल तेवतिया. राहुल पत्नीसोबत फोटोमध्ये दिसतोय.

या सीजनमध्ये दोन चेंडूत 12 धावांची गरज असताना सलग दोन चेंडूंवर षटकार ठोकणारा राहुल तेवतिया. राहुल पत्नीसोबत फोटोमध्ये दिसतोय.

8 / 10
गुजरातच्या खेळाडूंनी विजयाच जोरदार सेलिब्रेशन केलं. सहकाऱ्यांनी हार्दिकच्या चेहऱ्याला फासला केक.

गुजरातच्या खेळाडूंनी विजयाच जोरदार सेलिब्रेशन केलं. सहकाऱ्यांनी हार्दिकच्या चेहऱ्याला फासला केक.

9 / 10
पहिल्याच सीजनमध्ये आयपीएल विजेतेपदाला गवसणी घालणारा गुजरात टायटन्सचा संघ.

पहिल्याच सीजनमध्ये आयपीएल विजेतेपदाला गवसणी घालणारा गुजरात टायटन्सचा संघ.

10 / 10
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.