Guru Pushya Nakshatra: दिवाळीपूर्वी खरेदीसाठी शुभमुहूर्त, 60 वर्षानंतर आली पर्वणी
दिवाळीच्या सणाला नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. या काळात अगदी कपड्यांपासून कार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दागिने अशा सर्व गोष्टी देखील खरेदी केल्या जातात. बहुतेक वेळा धन तेरसच्या दिवशी खरेदी केली जाते, परंतु यावर्षी धन तेरसच्या आधी खरेदी करणे हा एक अतिशय शुभ योगायोग ठरत आहे.
Most Read Stories