Happy Birthday Mikaa Singh: मिका सिंगचा आज 45 वा ‘बर्थ डे’

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगचा आज 45 वा बर्थ डे आहे. मिका सिंग त्याच्या गाण्या इतकाच त्याच्या आयुष्यातील वादांमुळे चर्चेत असतो.

| Updated on: Jun 10, 2022 | 11:37 AM
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगचा आज बर्थ डे आहे. मिका सिंगचा आज 45 वा बर्थ डे आहे. (फोटो : मिका सिंग इन्स्टाग्राम अकाऊंट)

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगचा आज बर्थ डे आहे. मिका सिंगचा आज 45 वा बर्थ डे आहे. (फोटो : मिका सिंग इन्स्टाग्राम अकाऊंट)

1 / 7
लवकरच मिका सिंगचं स्वयंवर छोट्या पडद्यावर रंगणार आहे. देशभरातून लाइफ पार्टनर मिका शोधणार आहे. (फोटो : मिका सिंग इन्स्टाग्राम अकाऊंट)

लवकरच मिका सिंगचं स्वयंवर छोट्या पडद्यावर रंगणार आहे. देशभरातून लाइफ पार्टनर मिका शोधणार आहे. (फोटो : मिका सिंग इन्स्टाग्राम अकाऊंट)

2 / 7
जब वी मेट मधील मौज्जा ही मौज्जा, आखं मारे, लॉंग ड्राइव्ह, सुबा होने ना दे, आज की पार्टी, ही मिका सिंगची गाजलेली गाणी आहेत. कायम पार्टी मध्ये मिका सिंगची गाणी वाजतातच. (फोटो : मिका सिंग इन्स्टाग्राम अकाऊंट)

3 / 7
त्याच्या गाण्यांमुळे प्रसिध्द असलेला मिका सिंग बऱ्याच वादग्रस्त कारणांमुळे ही मीडिया आणि लोकांच्या कायम चर्चेत असतो. (फोटो : मिका सिंग इन्स्टाग्राम अकाऊंट)

त्याच्या गाण्यांमुळे प्रसिध्द असलेला मिका सिंग बऱ्याच वादग्रस्त कारणांमुळे ही मीडिया आणि लोकांच्या कायम चर्चेत असतो. (फोटो : मिका सिंग इन्स्टाग्राम अकाऊंट)

4 / 7
मिका सिंगवर लैंगिक शोषणाचे आरोपही झालेले आहेत. अनेक वादांमुळेच जास्त चर्चेत मिका सिंग असतो. (फोटो : मिका सिंग इन्स्टाग्राम अकाऊंट)

मिका सिंगवर लैंगिक शोषणाचे आरोपही झालेले आहेत. अनेक वादांमुळेच जास्त चर्चेत मिका सिंग असतो. (फोटो : मिका सिंग इन्स्टाग्राम अकाऊंट)

5 / 7
बॉलिवूड मधली अभिनेत्री राखी सावंतला 2006 मध्ये त्याच्या बर्थ डे पार्टीमध्ये विनापरवानगी जबरदस्ती किस केल्यामुळे मिका सिंग वादात अडकला होतो. त्यावरून तो बऱ्याच चर्चेत ही राहीला होता. राखी सावतंने मिका विरोधात विनयभंगाची तक्रारही केली होती. (फोटो : मिका सिंग इन्स्टाग्राम अकाऊंट)

6 / 7
मिका सिंग हा बॉलिवूड मधील प्रसिद्ध गायक असून त्याने गायलेली अनेक गाणी हिट झाली आहेत. जब वी मेट, हाऊसफूल, रेस 3, यासारख्या अनेक चित्रपटातील मिकाने गायलेली गाणी गाजली आहेत. (फोटो : मिका सिंग इन्स्टाग्राम अकाऊंट)

7 / 7
Follow us
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.