कालच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर नसीम शहा आनंद व्यक्त करताना
रोमांचक मॅचनंतर विजय साजरा करताना पाकिस्तानी खेळाडू
सलग दोन सिक्स मारल्यानंतर नसीम शहाने आनंद साजरा केला, शेवटच्या ओव्हरमध्ये ११ धावा हव्या होत्या.
दोन्ही बाजूकडील संघर्ष एका या फोटोत दिसत आहे, कारण दोन्ही संघातील खेळाडू चिंतेत होते
आशिया चषकातील कालचा सामना एकदम रोमांचक होता. त्यामुळे विजयानंतर प्रेक्षकांनी सुद्धा अधिक इन्जॉय केला