Photo Nagpur Heat waves | नागपुरात उष्णतेच्या लाटांचा प्राण्यांवरही परिणाम; महिनाभरात 300 पेक्षा जास्त श्वानांवर उपचार
विदर्भात सध्या उष्णतेची लाट आहे. बऱ्याच भागात तापमान 45 च्या पुढे गेलंय. उष्णतेच्या या लाटेमुळे माणसांप्रमाणे पाळीव प्राण्यांनाही उष्णाघाताचा धोका वाढलाय. उकाडा वाढल्याने गेल्या काही दिवसात पाळीव श्वानांना उष्माघाताचं प्रमाण वाढलंय. नागपुरात गेल्या महिनाभरात 300 पेक्षा जास्त श्वान उष्माघाताने आजारी पडले.
Most Read Stories