निसर्गाचा अद्भुत चमत्कार ‘सांधण व्हॅली’; एकदा तरी भेट नक्की द्या!

आशिया खंडातील सर्वांत खोल दऱ्यांमध्ये या दरीचा दुसरा क्रमांक लागतो. या दरीतून ट्रेकिंग करत पुढे जाणं ही प्रत्येकाला सहज जमणारी गोष्ट नाही. इथं काही ठिकाणी तर सूर्याचा प्रकाशसुद्धा जमिनीवर पोहोचत नाही. तरीही जगभरातील पर्यटक याठिकाणी गर्दी करतात.

| Updated on: Jan 26, 2024 | 3:27 PM
महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीत लपलेली अनेक ठिकाणं नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असतात. याच निसर्गाच्या कुशीत दडलेलं एक अद्भुत ठिकाण म्हणजे 'सांधण व्हॅली' किंवा 'सांधण दरी'. हे ठिकाण आजही अनेकांच्या नजरेपासून दूर आहे.

1 / 5
अहमदनगरच्या साम्रद या गावातून पुढे दीड ते दोन किलोमीटर नागमोडी वळणं घेत जाणारी ही खोल दरी ट्रेकर्ससह भटक्यांनाही मोहात पाडते. त्यामुळे सुट्टी मिळाली आणि फिरण्याचा विषय निघाला की हौशी ट्रेकर्स याठिकाणी आवर्जून येतात.

2 / 5
पावसाळ्याचे चार महिने वगळता इथे वर्षभर पर्यटकांची ये-जा असते. सांधम दरीतल्या निमुळत्या वाटेवरून पुढे जात रात्री तिथेच मुक्काम करायाचा प्लॅन असतो. सांधण दरीतील ही चिंचोळी वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की कित्येक ठिकाणी सूर्यप्रकाशही जमिनीपर्यंत पोहोचत नाही. (छायाचित्र सौजन्य- Instagram/ travelkhorsj)

3 / 5
समोर आजोबा पर्वत, रतन गड, मागे अलंग-मदन-कुलंग गड आणि कळुसबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही सांधण दरी सर करणं आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही.

समोर आजोबा पर्वत, रतन गड, मागे अलंग-मदन-कुलंग गड आणि कळुसबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही सांधण दरी सर करणं आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही.

4 / 5
आशिया खंडातील सर्वांत खोल दऱ्यांमध्ये या सांधण व्हॅलीचा दुसरा क्रमांक लागतो. म्हणूनच याठिकाणी जगभरातील पर्यटक गर्दी करतात. जमिनीला पडलेल्या एका मोठ्या भेगामुळे ही दरी निर्माण झाल्याचं म्हटलं जातं. ही दरी दोनशे ते चारशे फूट खोल आणि जवळपास चार किलोमीटर लांबवर पसरलेली आहे. (छायाचित्र सौजन्य- Instagram/ travelkhorsj)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....