Photo : वडिलांच्या आठवणीत हीना खानची भावनिक पोस्ट, सोशल मीडियावर फोटो शेअर

नुकतंच अभिनेत्री हीना खानच्या वडिलांचं निधन झालंय. त्यांच्या आठवणीत हीनानं आता काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Hina Khan's emotional post in memory of her father, photo share on social media)

| Updated on: May 06, 2021 | 10:34 AM
अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करताना दिसतेय. नुकतंच काही दिवसांपूर्वी तिच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर हीनाला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे कठीण काळात आपण आपल्या आईसोबत राहू शकत नाही तिला धीर देऊ शकत नाही अशा आशयाची एक पोस्ट तिनं शेअर केली होती. आता तिनं वडीलांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

1 / 5
हीना खाननं तिच्या वडिलांचे अनेक फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तिचे वडील हिमवर्षावात सेल्फी घेताना दिसत आहे, तर दुसर्‍या फोटोत ते साहसी खेळण्याची तयारी करताना दिसत आहेत.

हीना खाननं तिच्या वडिलांचे अनेक फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तिचे वडील हिमवर्षावात सेल्फी घेताना दिसत आहे, तर दुसर्‍या फोटोत ते साहसी खेळण्याची तयारी करताना दिसत आहेत.

2 / 5
वडिलांच्या निधनानंतर हीना खाननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. चाहत्यांनी दिलेल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल त्यांचे आभार मानले. तिनं लिहिलं - यावेळी माझ्या आणि माझ्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण काळात तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि समर्थनाबद्दल तुमचे आभार.

3 / 5
कुटुंबासोबत एक सुंदर फोटो शेअर करत हीनानं लिहिलं - मला माहित आहे की तुम्ही नेहमीच आमच्या मागे आहात. आपण सगळे नेहमीच एकत्र राहू.

कुटुंबासोबत एक सुंदर फोटो शेअर करत हीनानं लिहिलं - मला माहित आहे की तुम्ही नेहमीच आमच्या मागे आहात. आपण सगळे नेहमीच एकत्र राहू.

4 / 5
हीनाने शेवटी खूप भावनिक फोटो शेअर केला. या फोटोत हीनाच्या वडिलांनी तिच्या खांद्यावर डोकं ठेवलंय.

हीनाने शेवटी खूप भावनिक फोटो शेअर केला. या फोटोत हीनाच्या वडिलांनी तिच्या खांद्यावर डोकं ठेवलंय.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.