Photo : मालिकांमध्ये होळीची धूम, पाहा तुमच्या लाडक्या कलाकारांचं सेलिब्रेशन

आज होळी (Holi 2021) आणि धुळवडीच्या निमित्ताने सगळेच जण रंगात रंगलेले आहेत. अशावेळी मालिकांमध्येही होळी आणि धुळवडीच्या सणाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. (Holi Dhoom in the serials, see the celebration of your beloved artists)

| Updated on: Mar 29, 2021 | 3:33 PM
आज होळी (Holi 2021) आणि धुळवडीच्या निमित्ताने सगळेच जण रंगात रंगलेले आहेत. अशावेळी मालिकांमध्येही होळी आणि धुळवडीच्या सणाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.

आज होळी (Holi 2021) आणि धुळवडीच्या निमित्ताने सगळेच जण रंगात रंगलेले आहेत. अशावेळी मालिकांमध्येही होळी आणि धुळवडीच्या सणाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.

1 / 5
‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत होळीच्या सणाची धामधूम पाहायला मिळणार आहे. या जल्लोषात ढवळे मामी भांगेच्या नशेत अक्काच्या कारस्थानांचा पश्याकडे खुलासा करणार आहे. त्यामुळे होळीच्या जल्लोषासोबतच मालिकेत अक्काचा डाव उलटला जाणार आहे. अक्काच्या कारस्थानांपासून पश्या कुटुंबाचं रक्षण कसा करणार याची उत्सुकता असणार आहे.

2 / 5
‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या नात्यावर गैरसमजांचं मळभ आलं आहे. होळीच्या निमित्ताने या दोघांमधले गैरसमज दूर होतील, असं वाटत असतानाच दोघांमधील दुरावा आणखी वाढला आहे. दीपा कार्तिकच्या नात्याचं भविष्य काय असेल, हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये उलगडेलच पण या संपूर्ण टीमने जल्लोषात होळी साजरी केली आहे.

3 / 5
तुमच्या लाडक्या कलाकारांचा हा रोमँटिक अंदाज.

तुमच्या लाडक्या कलाकारांचा हा रोमँटिक अंदाज.

4 / 5
एकूणच कलाकारांनी सेटवर ही होळी मस्त साजरी केली आहे.

एकूणच कलाकारांनी सेटवर ही होळी मस्त साजरी केली आहे.

5 / 5
Follow us
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.