AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beauty Tips: त्वचेवरील पुरळ आणि इतर समस्यांवर प्रभावी ठरतील ‘हे’ घरगुती उपाय, वाचा!

काही घरगुती उपाय आपल्याला जळजळ, लालसरपणा, खाज, जखम अशा समस्यांपासून वाचवतात. त्वचेची निगा राखायला काही गोष्टींचा उपाय चांगला ठरू शकतो. कोरफड, बेकिंग सोडा, नारळ तेल यासारख्या काही गोष्टी आहेत ज्या यावर उत्तम उपाय ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी आहेत अशा ज्याचा वापर त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो.

| Updated on: Oct 03, 2023 | 1:28 PM
बदलत्या हवामानामुळे त्वचेवर खूप परिणाम होतो. रोज काही गोष्टींची काळजी घेतली आणि नियमित काही गोष्टी त्वचेला लावल्या तर ही समस्या दूर होऊ शकते. चला मग जाणून घेऊया कोणत्या गोष्टी प्रभावी आहेत.

बदलत्या हवामानामुळे त्वचेवर खूप परिणाम होतो. रोज काही गोष्टींची काळजी घेतली आणि नियमित काही गोष्टी त्वचेला लावल्या तर ही समस्या दूर होऊ शकते. चला मग जाणून घेऊया कोणत्या गोष्टी प्रभावी आहेत.

1 / 5
बरेचदा त्वचा जळजळ करते, त्वचेवर पुरळ उठतात. यावर काही घरगुती उपाय उत्तम ठरू शकतात. कोरफड त्वचेसाठी उत्तम आहे. कोरफड लावल्याने अनेक समस्या दूर होतात. त्वचेची जळजळ कमी होते. कोरफड इतकी फायदेशीर आहे की अनेक ब्युटी ब्रॅण्ड्सकडून कोरफड असलेलं एक तरी प्रॉडक्ट बनवलं जातं.

2 / 5
खोबरेल तेल हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे जे टाळूवरील कोरडेपणा आणि चट्टे कमी करण्यास मदत करू शकते. तुम्ही खोबरेल तेल गरम करून लावा त्यानंतर मसाज करा. केस धुण्यापूर्वी काही तास किंवा रात्रभर राहू द्या. असे नियमित केल्यास केसांचे आरोग्य सुधारू शकते आणि कोंडा कमी होतो.

3 / 5
कोमट पाण्यात बेकिंग सोडा टाकून त्याने आंघोळ केली की परिणाम चांगला होऊ शकतो. बेकिंग सोडा मध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी एजंट्स असतात. जर हा सोडा टाकून आंघोळ केलीत तर तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी होऊ शकतात. अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी एजंट्स त्वचेच्या संसर्गाशी लढण्यात मदत करतात.

4 / 5
यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात ज्यामुळे बुरशीपासून लढण्यास मदत करतात. एका भांड्यात पाणी आणि  ऍपल सायडर व्हिनेगरचे समान भागात घेऊन ते टाळूवर लावा. त्यानंतर 15-20 मिनिटे लावून ठेवा. हा कोंडा कमी करण्यात मदत करू शकते.

5 / 5
Follow us
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुकंला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुकंला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू.
Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?
Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?.
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार.