अभिनेत्री साक्षी मलिक सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. तिचे लाखो फॉलोवर्सही आहेत. साक्षीचा बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंत आहे. ती कायमच आपले बिकिनीतील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. हेच फोटो नंतर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतात. आताही तिने असेच फोटो शेअर केले आहेत.
साक्षीने फ्लोरल बिकिनीमधील आपले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये साक्षी समुद्र किनाऱ्यावर बसलेली दिसत आहे.
साक्षी मलिक 'सोनू के टीटू की स्वीटी'मधील 'बम डिगी बम' या गाण्यावर नाचताना दिसली होती. या डान्सवरच तिने आपले अनेक चाहते बनवले. यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये सातत्याने वाढच होत आहे.
साक्षी अभिनयासोबतच अनेक ब्रँडला एंडोर्सपण करते.
साक्षीचा साखरपुडा झालाय. ती तिचा होणारा नवरा संतुल कटहरासोबतही फोटो शेअर करत असते.
साक्षीला इंस्टाग्रामवर कोट्यावधी लोक फॉलोव करतात.