Photos : अभिनेत्री निया शर्माने ब्लॅक बिकिनीतील फोटोनी इंटरनेटवरील वातावरण तापलं, हॉट अदा पाहून चाहते घायाळ
टेलीव्हीजनची प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. ती नियमितपणे आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
टेलीव्हीजनची प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. ती नियमितपणे आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिला छोट्या पडद्यावरील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं. त्यातच आता तिचे फोटो धुमाकुळ घालत आहेत.
Follow us

बिकिनीमधील निया शर्माच्या हॉट अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत. हे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
नुकतेच पोस्ट केलेले नियाचे हॉट फोटो ब्लॅक अँड व्हाईट फॉर्मेटमधील आहे. यात ती खूपच सुंदर दिसते आहे.
बीचवरील नियाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना वेड लावत आहे.
हे नियाचे काही जुने फोटो ज्यांनी याआधी इंटरनेवर आग लावली होती.
नियाला सोशल मीडियावर 60 लाखपेक्षा अधिक लोक फॉलोव करतात.