AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo साठी कशी Pose द्यावी कळत नाही? तुमच्यासाठी खास हे फोटो, ट्राय करा!

या फोटोमध्ये कार्तिक आर्यनने ऑफ व्हाइट कलरचा कुर्ता पायजामा परिधान केला आहे. या प्रकारच्या ड्रेसमध्ये तुम्ही भिंतीला चिकटून उभे राहून साईड पोझ देऊ शकता. लाँग शॉटमध्ये तुमचा संपूर्ण आऊटफिटही दिसेल.

| Updated on: Aug 21, 2023 | 10:03 PM
फॅशन सेन्स असो किंवा फोटो काढण्याची पद्धत, मुली प्रत्येक गोष्टीची खूप काळजी घेतात. पण फोटो पोजबाबत मुलं सहसा संभ्रमात असतात. अशावेळी एथनिक किंवा कॅज्युअल आउटफिटमध्ये फोटो काढण्यासाठी मुलं गोंधळून जातात. मुलांना कळतच नाही फोटो काढण्यासाठी काय पोझ द्यावी. तुम्ही इथून पोझची आयडिया घेऊ शकतात.

1 / 5
डीपीसाठी किंवा क्लोजअप फोटो टाकायचा असेल तर कार्तिक आर्यन प्रमाणे तुम्हीही या पोझमध्ये फोटो काढू शकता. अशा फोटोत तुम्ही एखाद्या हिरोपेक्षा कमी दिसणार नाही.

2 / 5
साइड पोज - लोकांना सहसा साइड पोझमध्ये फोटो काढायला आवडतात. या पोझमध्ये स्माईल दिल्यास मुले खूप छान दिसू शकतात. कॅज्युअल आणि एथनिक अशा सर्व प्रकारच्या आउटफिट्ससाठी या प्रकारची पोझ परफेक्ट आहे.

3 / 5
या फोटोमध्ये कार्तिक आर्यनने ऑफ व्हाइट कलरचा कुर्ता पायजामा परिधान केला आहे. या प्रकारच्या ड्रेसमध्ये तुम्ही भिंतीला चिकटून उभे राहून साईड पोझ देऊ शकता. लाँग शॉटमध्ये तुमचा संपूर्ण आऊटफिटही दिसेल.

या फोटोमध्ये कार्तिक आर्यनने ऑफ व्हाइट कलरचा कुर्ता पायजामा परिधान केला आहे. या प्रकारच्या ड्रेसमध्ये तुम्ही भिंतीला चिकटून उभे राहून साईड पोझ देऊ शकता. लाँग शॉटमध्ये तुमचा संपूर्ण आऊटफिटही दिसेल.

4 / 5
तुम्ही अशी चालता-चालता पण या पोझमध्ये फोटो क्लिक करू शकता. या पोझमधला फोटो पाहून सगळेच तुमचे फॅन होतील. त्यामुळे तुम्हीही ही पोझ जरूर ट्राय करा.

5 / 5
Follow us