SUV Cars : ‘या’ कंपनीच्या वेगवेगळ्या कार खरेदीवर बंपर डिस्काऊंटची ऑफर, काही लाख वाचवण्याची संधी

SUV Cars : जुलैमध्ये नव्या कार्सच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात पैसा वाचवण्याची संधी आहे. काही लाख रुपये तुम्ही वाचवू शकता. एका कंपनीने त्यांच्या वेगवेगळ्या कार्सवर बंपर डिस्काऊंटच्या ऑफर्स दिल्या आहेत.

| Updated on: Jul 04, 2024 | 3:29 PM
Hyundai Car Discount Offers : नव्या कारच्या खरेदीचा प्लान असेल, तर हुंडईच्या ऑफर्सचा जरुर विचार करा. जुलै 2024 मध्ये कंपनीने मोठे डिस्काऊंट ऑफर्स दिले आहेत. हुंडईच्या कार तुम्ही 2 लाख रुपयापर्यंतच्या डिस्काऊंटमध्ये खरेदी करु शकता. कंपनीच्या अनेक कार्सवर तुम्हाला पैसे वाचवण्याची संधी आहे. (Hyundai)

1 / 5
Hyundai Tucson : सर्वात जास्त डिस्काऊंट Tucson SUV वर मिळतोय. या कारच्या 2023 मॉडलवर (डीजल) तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळू शकतो. पेट्रोल वेरिएंटवर 50,000 रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळेल.  2024 पेट्रोल मॉडलवर 25,000 रुपये आणि डीजल वेरिएंटवर 50,000 रुपये वाचवण्याची संधी आहे.  (Hyundai)

2 / 5
Hyundai Alcazar : हुंडई अल्काजारच्या या महिन्यातील खेरदीवर 85,000 रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय. हा बेनिफिट कॅश डिस्काउंट, एक्सचेंज आणि कॉर्पोरेट बेनिफिट्स स्वरुपात आहे. अल्काजार 6 आणि 7 सीटर ऑप्शनसोबत येते. 2023 आणि 2024 दोन्ही मॉडलवर तुम्हाला डिस्काऊंट ऑफर्सचा फायदा मिळेल. (Hyundai)

3 / 5
Hyundai Venue : हुंडई वेन्यूच्या टर्बो-पेट्रोल वेरिएंट खरेदीवर 55,000 रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय. डुअल-क्लच गियरबॉक्स वेरिएंटवर 50,00 रुपये वाचवता येतील. बिगर टर्बो-पेट्रोल वेरिएंट खरेदीवर 45,000 रुपयापर्यंत सवलत मिळू शकते. हुंडई ऑरा तुम्ही 43,000 रुपये डिस्काऊंटसह खरेदी करु शकता.  (Hyundai)

4 / 5
Hyundai Grand i10 Nios : हुंडईची हॅचबॅक कार 48,000 रुपये स्वस्तात मिळेल. I20 खरेदीवर तुम्ही 45,000 रुपये वाचवू शकता. त्याशिवाय हुंडई वरना खरेदीवर 35,000 रुपये डिस्काऊंट मिळतोय. स्टॉक आणि लोकेशनच्या आधारावर डिस्काऊंट ऑफर्समध्ये फरक असू शकतो. (Hyundai)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सोमय्यांचा हातोडा त्यांच्याच पायावर, आरोपांनंतर वायकरांना क्लिनचीट
सोमय्यांचा हातोडा त्यांच्याच पायावर, आरोपांनंतर वायकरांना क्लिनचीट.
जरांगेंचा अल्टिमेटम अन काय करणार सरकार? सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणार?
जरांगेंचा अल्टिमेटम अन काय करणार सरकार? सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणार?.
शिवसेना,राष्ट्रवादीवर सुप्रीम फैसला, विधानसभेच्या आधी काय येणार निर्णय
शिवसेना,राष्ट्रवादीवर सुप्रीम फैसला, विधानसभेच्या आधी काय येणार निर्णय.
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील.
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर.
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस.
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश.
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले.
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी.