ICC Test Rankings: सुपर परफॉर्मन्सने बापूने दिग्ग्जांना दिला झटका, विराट-रोहितला मागे टाकून बनला नंबर 1

श्रीलंके विरुद्ध मोहालीमध्ये पहिल्या कसोटी (Mohali Test) सामन्यात शानदार शतक आणि एकूण नऊ विकेट घेणाऱ्या रवींद्र जाडेजाने (Ravindra jadeja) रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे.

| Updated on: Mar 09, 2022 | 3:29 PM
श्रीलंके विरुद्ध मोहालीमध्ये पहिल्या कसोटी (Mohali Test) सामन्यात शानदार शतक आणि एकूण नऊ विकेट घेणाऱ्या रवींद्र जाडेजाने (Ravindra jadeja) रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. आयसीसीच्या (ICC Ranking) ताज्या कसोटी ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत रवींद्र जाडेजा पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. जाडेजाने वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकलं आहे. अश्विन तिसऱ्या स्थानावर आहे. (PC-BCCI)

1 / 5
जाडेजाच्या क्रमवारीत दोन स्थानांची सुधारणा झाली. मोहाली कसोटीत  जाडेजाने पहिल्या डावात नाबाद 175 धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने नऊ विकेटही घेतल्या होत्या. त्याला सामनावीराच्या पुरस्कारने गौरवण्यात आले. (PC-BCCI)

2 / 5
रवींद्र जाडेजाच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. जाडेजाच्या रँकिंगमध्ये थेट 17 स्थानांची सुधारणा झाली आहे. तो आता फलंदाजांच्या रँकिंगमध्ये 37 व्या स्थानावर आहे. रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीच्या क्रमवारीतही तीन स्थानांची सुधारणा झाली आहे. तो 17 व्या नंबरवर आहे .(PC-BCCI)

3 / 5
"श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात जाडेजाने दमदार प्रदर्शन केलं. त्यामुळेच ऑलराऊंडर पुरुष खेळाडूंच्या यादीत तो पहिल्या नंबरवर पोहोचला आहे" असे आयसीसीनेताज्या रँकिंगबद्दल म्हटलं  आहे. (PC-PTI)

"श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात जाडेजाने दमदार प्रदर्शन केलं. त्यामुळेच ऑलराऊंडर पुरुष खेळाडूंच्या यादीत तो पहिल्या नंबरवर पोहोचला आहे" असे आयसीसीनेताज्या रँकिंगबद्दल म्हटलं आहे. (PC-PTI)

4 / 5
रवींद्र जाडेजा तब्बल पाच वर्षानंतर कसोटी ऑलराऊंडर खेळाडूंमध्ये नंबर 1 बनला आहे. जाडेजा याआधी ऑगस्ट 2017 मध्ये टॉपवर पोहोचला होता. फक्त एक आठवडाच त्याला या क्रमांकावर रहाता आलं. .(PC-PTI)

रवींद्र जाडेजा तब्बल पाच वर्षानंतर कसोटी ऑलराऊंडर खेळाडूंमध्ये नंबर 1 बनला आहे. जाडेजा याआधी ऑगस्ट 2017 मध्ये टॉपवर पोहोचला होता. फक्त एक आठवडाच त्याला या क्रमांकावर रहाता आलं. .(PC-PTI)

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.