AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खास पोस्ट लिहित काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींच्या पतीनं रॉबर्ट वाड्रा यांनी मुलगी मियारा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

'मला तुझा अभिमान आहे. मी तुम्हाला प्रत्येक प्रकारे, प्रत्येका\ दिवशी मी तुझी मदत करण्यासाठी उभा आहे. मला वाटते की मी तुझ्याकडून खूप काही शिकू शकतो.

| Updated on: Jun 24, 2022 | 3:31 PM
Share
काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांची कन्या मियारा आज २० वर्षांची झाली आहे.  या निमित्ताने वडील  रॉबर्ट वाड्रा यांनी मिरायाला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.

काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांची कन्या मियारा आज २० वर्षांची झाली आहे. या निमित्ताने वडील रॉबर्ट वाड्रा यांनी मिरायाला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.

1 / 8
रॉबर्टने मियाराचे बालपणापासून ते मोठे होण्यापर्यंतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि तिच्यासाठी  खास पोस्ट लिहिली आहे .

रॉबर्टने मियाराचे बालपणापासून ते मोठे होण्यापर्यंतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे .

2 / 8
मियाराच्या छायाचित्रांवरून असे दिसून येते की तिला प्रवासाची खूप आवड आहे आणि ती खूपच स्टायलिश आहे.

मियाराच्या छायाचित्रांवरून असे दिसून येते की तिला प्रवासाची खूप आवड आहे आणि ती खूपच स्टायलिश आहे.

3 / 8
रॉबर्ट वाड्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की  'माझी सुंदर, लाडकी मुलगी मियारा हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू 20 वर्षांची  झाली आहेस.  तुला पाहून मनात पहिला शब्द येतो तो निर्भय.

रॉबर्ट वाड्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की 'माझी सुंदर, लाडकी मुलगी मियारा हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू 20 वर्षांची झाली आहेस. तुला पाहून मनात पहिला शब्द येतो तो निर्भय.

4 / 8
'तू पूर्णपणे  आत्मनिर्भर , कधीही  हिम्मत न हारणारी , तो अत्यंत शांत, सौम्य  स्वभावाची  मुलगी आहे जी कुटुंबात आजी-आजोबा, मित्र आणि सर्वांची काळजी घेते.

'तू पूर्णपणे आत्मनिर्भर , कधीही हिम्मत न हारणारी , तो अत्यंत शांत, सौम्य स्वभावाची मुलगी आहे जी कुटुंबात आजी-आजोबा, मित्र आणि सर्वांची काळजी घेते.

5 / 8
'मला तुझा अभिमान आहे. मी तुम्हाला प्रत्येक प्रकारे, प्रत्येका दिवशी मी तुझी  मदत करण्यासाठी उभा आहे. मला वाटते की मी तुझ्याकडून खूप काही शिकू शकतो.

'मला तुझा अभिमान आहे. मी तुम्हाला प्रत्येक प्रकारे, प्रत्येका दिवशी मी तुझी मदत करण्यासाठी उभा आहे. मला वाटते की मी तुझ्याकडून खूप काही शिकू शकतो.

6 / 8
 मला  विश्वास आहे की  हे वर्ष  तुझ्यासाठी  खूप खास आहे. अनेक नवीन संधी  घेऊन येईल. मी आशा करतो की आतापर्यंतच्या  वर्षातील हे तुझे सर्वात सुंदर वर्ष असेल.

मला विश्वास आहे की हे वर्ष तुझ्यासाठी खूप खास आहे. अनेक नवीन संधी घेऊन येईल. मी आशा करतो की आतापर्यंतच्या वर्षातील हे तुझे सर्वात सुंदर वर्ष असेल.

7 / 8
तसेच या वर्षात तुझे आणि  आमचे प्रेम, मैत्री आणि नाते  पूर्वीपेक्षा अधिक दृढ होवो अशी  इच्छाही  त्यांनी व्यक्त केली आहे.

तसेच या वर्षात तुझे आणि आमचे प्रेम, मैत्री आणि नाते पूर्वीपेक्षा अधिक दृढ होवो अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

8 / 8
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.