कोण आहे ऋषभ पंतची ‘स्पेशल फ्रेंड’?
टीम इंडियाचा युवा विकेटकीपर ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत उत्तम कामगिरी केली. सध्या भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिका सुरु आहे. मात्र वन डे संघात ऋषभ पंतचा समावेश नाही. त्यामुळे तो भारतात परतला आहे. ऋषभ पंतने भारतात आल्यानंतर त्याच्या ‘स्पेशल फ्रेंड’ चा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. पंतने इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास मैत्रिणीसोबत फोटो शेअर केला. […]
Most Read Stories