PHOTOS : गर्लफ्रेंडने फॅशन स्टोअर सुरु केलं, तर ऋषभ पंतने सांगितली मनातील गोष्ट, नात्याचाही खुलासा

ऋषभ पंत एका गोष्टीवर उत्साहित असल्याचं दिसून आलं. त्या गोष्टीवरच पंतने आपल्या इंस्टाग्रामवर भावनांना वाट मोकळी करुन दिलीय.

| Updated on: Jun 04, 2021 | 5:42 AM
भारतीय क्रिकेट टीममधील स्टार खेळाडू यष्टीरक्षक ऋषभ पंत इंग्लंडवा पोहचलाय. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या सामन्यांबाबत सर्वच उत्सूक आहे. मात्र, दुसरीकडे पंत आणखी एका गोष्टीवर उत्साहित असल्याचं दिसून आलं. त्या गोष्टीवरच पंतने आपल्या इंस्टाग्रामवर भावनांना वाट मोकळी करुन दिलीय.

1 / 5
पंत जसा मैदानावर मोकळा खेळतो, तसाच तो आपल्या भावना व्यक्त करण्यात बिनधास्त आहे. त्यामुळे आपल्या गर्लफ्रेंडविषयी बोलण्यास  तो मागे कसा राहिल. त्याने नुकतीच गर्लफ्रेंबड ईशा नेगीच्या नव्या व्यवसायाबाबत तिला सदिच्छा दिल्यात. त्याने इंस्टाग्रामवर स्टोरी करत ईशाला विश केलं.

2 / 5
इंस्टाग्रामवर आपल्या फॅशन पोस्टमुळे चर्चेत असणाऱ्या ईशाने आपल्या याच आवडत्या कामाला व्यवसायाचं रुप दिलंय. 'ईशाज क्लॉजेट' असं त्याचं नाव देण्यात आलंय. यानुसार ईशा नेगी आणि तिची टीम त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या कपड्यांपासून  स्टाईलपर्यंत निवड करण्यास मदत करतील.

3 / 5
मागील 5 वर्षांपासून आपल्या फलंदाजीने ऋषभ पंतने भारतीय संघात आपलं मजबूत स्थान निर्माण केलंय. जानेवारी 2019 मध्ये ऋषभने पहिल्यांदा ईशासोबतचा आपला फोटो पोस्ट करत नात्याची जाहीर कबुली दिली होती.

मागील 5 वर्षांपासून आपल्या फलंदाजीने ऋषभ पंतने भारतीय संघात आपलं मजबूत स्थान निर्माण केलंय. जानेवारी 2019 मध्ये ऋषभने पहिल्यांदा ईशासोबतचा आपला फोटो पोस्ट करत नात्याची जाहीर कबुली दिली होती.

4 / 5
असं  असलं तरी ऋषभ ईशासोबत आपले जास्त फोटो शेअर करत नाही. मात्र, जानेवारी 2020 मध्ये त्याने काश्मीरच्या खोऱ्यात काढलेला ईशासोबतचा फोटो शेअर केला. तो चाहत्यांनी चांगलाच पसंत केला.

असं असलं तरी ऋषभ ईशासोबत आपले जास्त फोटो शेअर करत नाही. मात्र, जानेवारी 2020 मध्ये त्याने काश्मीरच्या खोऱ्यात काढलेला ईशासोबतचा फोटो शेअर केला. तो चाहत्यांनी चांगलाच पसंत केला.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.