Photo : गोड गोंडस स्वीटूचा निरागस अंदाज, अन्विता फलटणकरकडून लहानपणीचा फोटो शेअर

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. (Innocent look of sweet and cute sweetu, Anvita Phaltankar shared childhood photo)

| Updated on: Apr 08, 2021 | 11:44 AM
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील ओम आणि स्वीटूमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आता जवळची वाटू लागली आहे.

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील ओम आणि स्वीटूमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आता जवळची वाटू लागली आहे.

1 / 5
वजनदार स्वीटूने सर्वांच्या मनात घर केलं आहे. स्वीटूची भूमिका साकारणारी अभिनेत्री अन्विता फलटणकर (Anvita Phaltankar) हिने लहानपणीचा गोड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

वजनदार स्वीटूने सर्वांच्या मनात घर केलं आहे. स्वीटूची भूमिका साकारणारी अभिनेत्री अन्विता फलटणकर (Anvita Phaltankar) हिने लहानपणीचा गोड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

2 / 5
स्वीटू साकारणारी अन्विता फलटणकर इन्स्टाग्रामवर प्रचंड अॅक्टिव्ह असते. सेटवरील फोटो ती अनेक वेळा शेअर करत असते. नुकताच तिने आपला बालपणीचा क्यूट फोटो शेअर केला आणि चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव झाला.

स्वीटू साकारणारी अन्विता फलटणकर इन्स्टाग्रामवर प्रचंड अॅक्टिव्ह असते. सेटवरील फोटो ती अनेक वेळा शेअर करत असते. नुकताच तिने आपला बालपणीचा क्यूट फोटो शेअर केला आणि चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव झाला.

3 / 5
अन्विताने याआधी अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. अन्विताने रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. यानंतर 2019 मध्ये आलेल्या गर्ल्स या सिनेमात अन्विता ‘रुमी’च्या भूमिकेत झळकली होती. Why so गंभीर या नाटकातही तिने काम केलं आहे.

4 / 5
‘मशरुमच्या आकाराची मुलगी.. जिला जगाची काहीच फिकीर नव्हती… मात्र तिला एकच गोष्ट माहित होती, की तिला हाक्का नूडल्स आवडतात…’ असं कॅप्शन देत #throwbackthursday या हॅशटॅगसह अन्विताने फोटो शेअर केला आहे. जोडीलाचे #thatgirlwithchubbycheeks आणि #MiniMe असे दोन हॅशटॅग्सही तिने जोडले आहेत.

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.